शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांचा वेग मंदावला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2020 10:42 AM

१९४ प्रवासी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कोरोना विषाणूचा संसर्गाला प्रतिबंधाच्या उपाययोजनांमध्ये अडकलेल्या जिल्ह्यातील नागरिकांना प्रवासाची संधी मिळाली. त्यानंतर जिल्ह्यात दाखल झालेल्यांची संख्या ३८,०३९ वर पोहोचली आहे. त्यापैकी १९४ प्रवासी मंगळवारी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांची आरोग्य तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आली.तसेच त्यांना संस्था तसेच गृह अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, आता केवळ १,७९४ प्रवाशांचा अलगीकरण कालावधी शिल्लक आहे.मंगळवारी एकाच दिवशी केवळ १९४ प्रवासी दाखल झाले असून, त्यापैकी ६९ प्रवासी रेड झोन जिल्ह्यातून आले आहेत. रेड झोनमधून आलेल्या प्रवाशांना कोरोना संसर्गाचा धोका असल्याने त्यांना सात दिवस संस्था तसेच होम क्वारंटीन ठेवण्यात आले आहे. १५ मेपासून शनिवारपर्यंत दाखल झालेल्या एकूण ११,३५२ पैकी १,७९४ प्रवाशांचा अलगीकरण कालावधी शिल्लक आहे. त्यांना गावातच अलगीकरणात ठेवले जात आहे. दैनंदिन प्रवासी मोठ्या संख्येने येत असल्याने ग्रामीण भागात कोरोनाची दहशत आणखीच वाढत आहे. रेड झोन नसलेल्या जिल्ह्यातून २,२८० तर परप्रांतातून आलेल्यांची संख्या १,२५९ एवढी आहे.

टॅग्स :Akolaअकोलाcorona virusकोरोना वायरस बातम्या