शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत घर बेचिराख, सैनिकाने वाचवले वृद्ध  दाम्पत्याचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:56 IST

Soldier rescues elderly couple from fire : सुरेश बळीराम इंगळे व त्यांचा मित्र रतन इंगळे यांनी तातडीने वृद्ध कुटुंब आणि बकऱ्यांचे प्राण वाचवले; मात्र घर जळून बेचिराख झाले.

शिर्ला : अकोला -पातुर महामार्गावरील सोळा मैल वस्तीतील वृद्ध कुटुंब राहत असलेल्या असलेल्या घराला मध्यरात्री एक वाजता शॉर्ट सर्किटमुळे आग लागली, आगीने रुद्र रूप धारण करण्यापूर्वी सैनिक सुरेश बळीराम इंगळे व त्यांचा मित्र रतन इंगळे यांनी तातडीने वृद्ध कुटुंब आणि बकऱ्यांचे प्राण वाचवले; मात्र घर जळून बेचिराख झाले.शिर्ला ग्रामपंचायत हद्दीतील अकोला पातुर महामार्गावरील सोळा मैल वस्तीमध्ये सटवाजी रामचंद्र बळकारर  जनाबाई सटवाजी बळकार राहतात.अकोला येथून शिर्ला येथे वडिलांना दहावी सोडण्यासाठी सैनिक सुरेश बळीराम इंगळे आणि यांचा मित्र रतन इंगळे येत असताना शॉर्टसर्किट मुळे घर जळत असल्याचे त्यांच्या दृष्टीपथास पडले तेव्हा त्यांनी क्षणाचाही विलंब न करता करता जळत्या घरातील वृद्ध कुटुंब आणि बकऱ्या यांचे प्राण वाचवण्यासाठी घरामागील भिंत तोडली.सर्वाना जळत्या घरातुन बाहेर काढले. त्यांचा जीव वाचवला त्यानंतर महामार्गाचे काम चालू असलेल्या टँकरला तेथे आणून घराची आग विझवली.  जनाबाई सटवाजी बळकार यांचा आगीत हात भाजला.आगी मुळे सटवाजी रामचंद्र बळकार यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्या.  निराधार कुटुंबाला पुढील वर्षभर रहाव कुठे जगावं कसं हा प्रश्न पडला आहे.  

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरfireआग