सत्ताधा-यांना झटका; अवघा ४ कोटी ८0 लाखांचा ठराव मंजूर

By Admin | Updated: April 1, 2016 01:02 IST2016-04-01T00:40:43+5:302016-04-01T01:02:54+5:30

अकोला मनपा आयुक्त अजय लहाने यांचा निर्णय; ठराव जिल्हाधिका-यांकडे!

Shot in power; A total of Rs 4 crore 80 lakh resolution is approved | सत्ताधा-यांना झटका; अवघा ४ कोटी ८0 लाखांचा ठराव मंजूर

सत्ताधा-यांना झटका; अवघा ४ कोटी ८0 लाखांचा ठराव मंजूर

अकोला: सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेचा आयुक्तांकडे तब्बल ११ कोटी २१ लक्षचा ठराव सादर करणार्‍या सत्ताधारी भाजप-शिवसेनेला अजय लहाने यांनी जोरदार झटका देत अवघा ४ कोटी ८0 लाख रुपयांचा ठराव मंजूर करीत गुरुवारी प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकार्‍यांकडे सादर केला. अर्थातच, अवाजवी विकास कामांना फेटाळल्याने सत्तापक्षाला हा मोठा धक्का बसल्याचे बोलल्या जात आहे.

Web Title: Shot in power; A total of Rs 4 crore 80 lakh resolution is approved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.