शहरं
Join us  
Trending Stories
1
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
6
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
7
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
8
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
9
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
10
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
11
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
12
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
13
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
14
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
15
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
16
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
17
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
18
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
19
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
20
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली

बाळापूर गटविकास अधिकाऱ्याच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’ने घातला चपलांचा हार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 18:38 IST

बाळापूर : बाळापूर गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २५ मे रोजी आंदोलन करीत चपलांचा हार घातला. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याकरिता गुरुवारी ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.

ठळक मुद्देजबाबदार पदावरील व्यक्तीकडून महिलेच्या बाबतीत आक्षेपार्ह वागणुकीचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे.‘शिवसंग्राम’ने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून, अशा अधिकाऱ्याला योग्य धडा शिकविण्याचा निर्धार केला. ‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीने २५ मे रोजी आपला तीव्र रोष व्यक्त करीत बाळापूर गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला.

बाळापूर : बाळापूर गटविकास अधिकाऱ्यांच्या खुर्चीला ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २५ मे रोजी आंदोलन करीत चपलांचा हार घातला. या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याकरिता गुरुवारी ‘शिवसंग्राम’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते.एका जबाबदार पदावरील व्यक्तीकडून महिलेच्या बाबतीत आक्षेपार्ह वागणुकीचा आरोप झाल्यानंतर जिल्ह्यात संताप व्यक्त होत आहे. ‘शिवसंग्राम’ने हा मुद्दा गांभीर्याने घेतला असून, अशा अधिकाऱ्याला योग्य धडा शिकविण्याचा निर्धार केला. या अधिकाऱ्यांच्या निलंबनाच्या मागणीचे निवेदन जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना २४ मे रोजी दिल्यानंतर ‘शिवसंग्राम’च्या युवक आघाडीने २५ मे रोजी आपला तीव्र रोष व्यक्त करीत बाळापूर गटविकास अधिकारी यांच्या खुर्चीला चपलांचा हार घातला. पदाची प्रतिष्ठा आणि जबाबदारीचे भान नसलेल्या अशा अधिकाऱ्यांच्या तोंडाला तर काळेच फासले पाहिजे, अशी संतप्त प्रतिक्रिया ‘शिवसंग्राम’चे प्रदेश उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी व्यक्त केली.या आंदोलनाच्या वेळी ‘शिवसंग्राम’चे युवक जिल्हाध्यक्ष अक्षय पाटील झटाले, युवक उप-जिल्हाध्यक्ष पंकज घोगरे, बाळापूर तालुका कार्याध्यक्ष विठ्ठल नळकांडे, पंकज खंडारे, निखिल बोरीकर, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष शुभम ढोरे, संतोष खारोडे, अंकुश पाटील, सुशांत लांडगे, सोशल मीडियाप्रमुख धनंजय माळी, तालुका युवक अध्यक्ष ज्ञानेश्वर शेळके, विद्यार्थी शहर (पूर्व) अध्यक्ष आकाश जाधव, शहराध्यक्ष विद्यार्थी(पश्चिम) हरीश जंगम, बाळापूर शहराध्यक्ष सुमित घाटोळ, अमोल ठाकरे व पदाधिकारी उपस्थित होते.  

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरagitationआंदोलन