शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

देयक काढण्यासाठी कंत्राटदाराला पैसे मागणा-या अभियंत्यास शिवसैनिकांनी दिला चोप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 1:35 AM

अकोला: कंत्राटदाराला देयक काढून देण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप करीत, जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. 

ठळक मुद्देदेयकासाठी पैसे मागितल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: कंत्राटदाराला देयक काढून देण्यासाठी पैसे मागण्याचा आरोप करीत, जि.प. बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्याला शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला असल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. पातूर तालुक्यातील अक्षय कुळकर्णी या कंत्राटदाराला देयक काढण्यासाठी शाखा अभियंता किशोर राऊत हे पैसे मागत असल्याचा आरोप करण्यात आला. याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य नितीन देशमुख यांना मिळाली. देशमुख यांनी, अभियंत्याच्या कार्यालयात जात, त्याला जाब विचारला. अभियंता किशोर राऊत यांनी आधी पैसे द्या नंतरच देयक काढतो, असे म्हटल्याचा आरोप करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्यासमोर अभियंता लाच मागत असल्याचे पाहून नितीन देशमुख यांच्यासोबत असलेल्या शिवसैनिककांनी अभियंत्याला त्याच्याच कार्यालयात चांगलाच चोप दिला. यासंदर्भात जि.प. सदस्य नितीन देशमुख यांनी शाखा अभियंता राऊत, उपअभियंता साकळकर यांची तक्रार जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे केली आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी अभियंता राऊत यांनी पैसे मागितल्याचे पुरावे देण्यास सांगितले आहे. अभियंत्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात येणार आहे. या प्रकरणात परस्परांनी एकमेकांच्या विरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार केली असून, पोलिसांनी दोघांच्या तक्रारी चौकशीत ठेवल्या आहेत. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAkola cityअकोला शहरCrimeगुन्हा