शिवशक्ती मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:18 IST2021-04-02T04:18:12+5:302021-04-02T04:18:12+5:30
शिवजयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन यादव, माजी नगरसेविका शालिनी हजारे, शिवशक्ती मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष ...

शिवशक्ती मंडळाच्या वतीने शिवजयंती साजरी
शिवजयंतीच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सचिन यादव, माजी नगरसेविका शालिनी हजारे, शिवशक्ती मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष रामा हजारे, नीलेश गढवाले, कमलाकर गावंडे, राहुल गुल्हाने उपस्थित हाेते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. यावेळी नासिर भाई, अशोक गुल्हाने, संदीप काटोलकर, निरंजन नाळे, अक्षय सुखचैन, कुणाल हजारे, आकाश हजारे, श्याम काकडे, नितीन काकडे, सुनील डुडुळ, मंगेश गढवाले, गजानन काकडे, मंगेश खंडारे, प्रतीक भेलोडे, रितेश गढवाले, हर्षल गुल्हाने, किशोर कुटाफळे, राम काकडे, धीरज मोकाशे, आशिष झाला, नितीन धर्माधिकारी, गौरव दाते, योगेश धामोरे, आदी शिवशक्ती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.