शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
2
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
3
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
4
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
5
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
6
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
7
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
8
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
9
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
10
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
11
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
12
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
13
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
14
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
15
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
16
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
17
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
18
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
19
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
20
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
Daily Top 2Weekly Top 5

शिर्लाच्या माहेरवाशीणचा नागपुरात स्वाइन फ्लूने मृत्यू

By admin | Updated: February 27, 2015 01:44 IST

वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू.

शिर्ला (पातूर, जि. अकोला ): शिर्ला गाव माहेर असलेल्या एका विवाहित महिलेचा २६ फेब्रुवारी रोजी सकाळी नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. ही विवाहिता मागील आठवडाभरापासून नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत होती. येथील माहेर असलेली शारदा महादेव इंगळे ही ३२ वर्षीय विवाहित महिला नागपूरच्या कामठी रोड येथील ग्रामीण पोलीस मुख्यालयात पतीसह वास्तव्यास होती. तिचे पती महादेव इंगळे हे तेथे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. शारदा इंगळे हिला सूरज व आकाश नावाची दोन मुले असून, ती अनुक्रमे चौथ्या व दुसर्‍या वर्गात शिक्षण घेत आहेत. शारदा ही स्वाइन फ्लूने आजारी पडल्यामुळे तिला आठवडाभरापूर्वी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ५ वाजता तिचा मृत्यू झाला. शारदा ही शिर्ला येथील शहीद सैनिक कैलास काशीराम निमकंडे व सैन्यदलात कार्यरत असलेले विलास काशीराम निमकंडे यांच्या भगिनी होत्या. त्यांच्या पार्थिवावर बुलडाणा जिल्ह्यातील धानोरी येथे त्यांच्या सासरी सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.