सराफा व्यावसायिकाची आत्महत्या

By Admin | Updated: April 28, 2017 02:05 IST2017-04-28T02:05:43+5:302017-04-28T02:05:43+5:30

पिंजर: येथील शिवाजी चौकामधील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय सराफा व्यावसायिकाने २७ एप्रिलच्या सकाळी ६ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.

The Sarai Businessman's Suicide | सराफा व्यावसायिकाची आत्महत्या

सराफा व्यावसायिकाची आत्महत्या

पिंजर: येथील शिवाजी चौकामधील रहिवासी असलेल्या ३५ वर्षीय सराफा व्यावसायिकाने २७ एप्रिलच्या सकाळी ६ वाजताच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
येथील ओमप्रकाश महादेव महामुबे (३५) हे १२ वर्षांपासून येथे ज्वेलर्सचे दुकान चालवित होते. त्यांना काही व्यवहारामध्ये तोटा झाल्याची माहिती असून, त्यांच्यावर बऱ्याच प्रमाणात कर्जसुद्धा झाले होते, असे लोकांत बोलले जाते. या कर्जाच्या विवंचनेतूनच त्यांनी त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्या पश्चात आई ,वडील, भाऊ, पत्नी, मुलगी व मुलगा आहे.
--

Web Title: The Sarai Businessman's Suicide