संत रविदास पुण्यतिथी साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:15 IST2020-12-23T04:15:46+5:302020-12-23T04:15:46+5:30

रविदास महाराजांच्या विचारांचे आचरण करून त्यांच्या सर्व धर्म व जातीच्या कल्याणासाठी असलेल्या मौलिक विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे, असे ...

Sant Ravidas Punyatithi celebration | संत रविदास पुण्यतिथी साजरी

संत रविदास पुण्यतिथी साजरी

रविदास महाराजांच्या विचारांचे आचरण करून त्यांच्या सर्व धर्म व जातीच्या कल्याणासाठी असलेल्या मौलिक विचारांचा प्रसार होणे गरजेचे आहे, असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातून राम शेगोकार गुरुजी यांनी व्यक्त केले. यावेळी नगरसेवक धनंजय धबाले यांनी............. केले. आपल्या प्रास्ताविकात अकोला जिल्हा चर्मकार फोर प्लस ग्रुपचा निर्माणाधीन उड्डाणपुलास संत शिरोमणी रविदास महाराज यांचे नाव देण्यात यावे तसेच अकोल्यात रविदास महाराजांचे भव्य समाजमंदिर बांधण्याचा मानस आहे, असे विचार नरेंद्र चिमणकर त्यांनी मांडले. यावेळी ॲड. शेषराव गव्हाळे के.टी. पद्मने, रामराव उंबरकर गुरुजी, सुरेश इंगळे, हरीश उंबरकर, गोपाल धबाले, सचिन डांगे, सावळे साहेब, राहुल पाचूरकर, खेमराज भटकर, नंदकिशोर ढाकरे, दीपक गवारे, सावरकर, केशव उंबरकर उपस्थित होते.

Web Title: Sant Ravidas Punyatithi celebration