गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी स्वच्छतादूतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:19 IST2020-12-22T04:19:01+5:302020-12-22T04:19:01+5:30

या कार्यक्रमानिमित्त संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रामसमीर चौधरी यांचा हार, श्रीफळ व ...

Sanitation envoys felicitated on Gadge Baba's death anniversary | गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी स्वच्छतादूतांचा सत्कार

गाडगेबाबा पुण्यतिथीदिनी स्वच्छतादूतांचा सत्कार

या कार्यक्रमानिमित्त संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी रामसमीर चौधरी यांचा हार, श्रीफळ व कपडे देऊन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राम म्हैसने यांनी सत्कार केला. यासोबतच मुंडगाव येथील गुणवंत विद्यार्थी गौरव फुसे याने एमएससीमध्ये उल्लेखनीय गुण मिळविल्याबद्दल सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कैलास खडसान, गोपाल खालोकार, गणेश ढोले, हरिदास दहीभात, कैलास थोटे, गौरव अखारे, आबुकलाम, विपुल ठाकरे, वैभव भारसाकले, ऋषिकेश डांगे, प्रज्वल खडसणे, विक्की ठाकूर, तेजस गाढे, विशाल गवई, विपुल गवई, गौरव डोबाळे, तेजस गावंडे, कपिल म्हैसने, मयूर बरबरे, सौरभ म्हैसने, शिबोम गवई, विनोद धुर्देव, आकाश अवचार, शुभम बघे, गुड्डू वाघमारे, विकास अवचार, मनोज गवई, सौरभ गवई, अजय खंडारे, ईश्वर तायडे, गौरव गवई, राजू गवई, संतोष गवई आदींची उपस्थिती होती.

Web Title: Sanitation envoys felicitated on Gadge Baba's death anniversary