शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

आर्थिक घोळाच्या चौकशीसाठी रिपब्लिकन सेनेचा पारस ग्रामपंचायतीवर निघणार आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 10:41 PM

अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत  नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५  जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात  आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली.

ठळक मुद्देग्रामपंचायत पारसच्या विकास निधीमध्ये आर्थिक घोळ; विकास कामे थांबलीपाठपुराव्यानंतरही चौकशी नाही; ५ जानेवारीला मोर्चा मोर्चाचे आयोजन

लोकमत न्यूज नेवटर्कअकोला : ग्रामपंचायत पारसच्या विकास निधीमध्ये आर्थिक घोळ झाला असून,  यामुळे ग्रामपंचायत अंतर्गतमधील विकास कामे थांबली आहेत. या संदर्भात  अनेकवेळा पाठपुरावा करूनही आर्थिक घोळाची चौकशी संबंधित प्रशासन करीत  नसल्याच्या निषेधार्थ रिपब्लिकन सेना व पारस गाव बचाव समितीच्यावतीने ५  जानेवारी रोजी ग्रामस्थांचा पारस ग्रामपंचायतीवर भव्य मोर्चा आयोजित करण्यात  आल्याची माहिती रिप. सेनेचे जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली. स्थानीय  शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदमध्ये पातोडे यांनी या त थाकथित आर्थिक घोळाची माहिती दिली.गत दोन वर्षात ४ कोटी ५0 लाख रुपयांची विविध विकास कामे गावात करण्यात  आलीत. यामध्ये तत्कालीन ग्रामपंचायत सचिव यांनी आर्थिक घोळ करून  गावकर्‍यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप पातोडे यांनी केला. याकडे लोकप्र ितनिधींनीही डोळेझाक केली आहे. विकास निधीसाठी बनावट आवक-जावक  रजिस्टर बनवून यायोगे या निधीची अवैद्य विल्हेवाट लावण्यात आली असून,  दोषींविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी पातोडे यांनी यावेळी केली. पारस  गावाच्या विकासासाठी आयोजित या भव्य आक्रोश मोर्चात गावकर्‍यांनी  सहभागी  होण्याचे आवाहन केले. या पत्रकार परिषदेत रिप.सेनेचे विदर्भ अध्यक्ष योगेंद्र चवरे,  महानगराध्यक्ष जॉन गायकवाड, विनोद घ्यारे, मो. सादिक, भीमराव सोनोने, गजानन  सावळे उपस्थित होते.

टॅग्स :Akola Ruralअकोला ग्रामीणagitationआंदोलनgram panchayatग्राम पंचायत