काेराेनाशी दाेन हात; राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:25+5:302021-06-04T04:15:25+5:30

राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, रायुकाॅंचे जिल्हाध्यक्ष शिवा माेहाेड यांच्या उपस्थितीत शिबिरामध्ये परिसरातील युवकांसह महिलांनी रक्तदान केले. ...

Right hand with carina; Blood donation camp from NCP | काेराेनाशी दाेन हात; राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिर

काेराेनाशी दाेन हात; राष्ट्रवादीकडून रक्तदान शिबिर

राष्ट्रवादीचे आमदार अमाेल मिटकरी, जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, रायुकाॅंचे जिल्हाध्यक्ष शिवा माेहाेड यांच्या उपस्थितीत शिबिरामध्ये परिसरातील युवकांसह महिलांनी रक्तदान केले. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष परिमल लहाने, रायुकाॅंचे महानगर अध्यक्ष करन दाैड उपस्थित हाेते. शिबिरात कंम्पाेनंट ब्लड बॅंकेचे डॉ. बी. पी. ठाकरे, जावेद खान, सिद्धार्थ डुकरे, अभी पाटील, साहिल शेख, मारोती धुळे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी रितेश टेवरे, सतीश टेवरे, सागर कुकडे, जय रुईकर, गजानन देशमुख, रोशन गावंडे, यश इंगळे, विक्की चांदेकर, मंगेश चव्हान, प्रकाश मिटकरी, राजेश टेवरे, विजय रुईकर, संतोष कठाळकर, सुरेखा टेवरे, सुरेखा नबापुरे, भारती डहेनकार, सुलभा डहेनकार, श्रध्दा कुकडे आदींसह अनेक तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे आयोजन महात्मा बसवेश्वर महाराज सामाजिक संघटनेचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महानगर उपाध्यक्ष अजिंक्य राजेश टेवरे यांनी केले हाेते.

Web Title: Right hand with carina; Blood donation camp from NCP