बार्शीटाकळी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:13 IST2021-02-05T06:13:53+5:302021-02-05T06:13:53+5:30
अनुसूचित जातीसाठी पारा भवानी, जमकेश्वर, पार्डी, मोऱ्हळ,खेर्डा खुं, धाबा, राजंदा, गोरव्हा , घोटा, निंबारा, हातोला व पिंपळखुटा, अनुसूचित जमातीसाठी ...

बार्शीटाकळी तालुक्यातील सरपंचपदाचे आरक्षण जाहीर!
अनुसूचित जातीसाठी पारा भवानी, जमकेश्वर, पार्डी, मोऱ्हळ,खेर्डा खुं, धाबा, राजंदा, गोरव्हा , घोटा, निंबारा, हातोला व पिंपळखुटा, अनुसूचित जमातीसाठी सोनगीरी, परंडा, लोहगड, सिंदखेड, खांबोरा व वाघजाळी, नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी चोहोगाव, टिटवा, खर्डा बु, देवदरी, कान्हेरी सरप, साहीत, पुनोती खु , एरंडा, वडगाव, सुकळी, मोरगाव काकड, राहीत, निंबी बु, भेंडी महाला, जांभरून, टिटवन,वाघा वस्तापूर, धानोरा, खोपडी, तिवसा बु, दगडपारवा, कासारखेड तर सर्वसाधारणसाठी कोथळी खु, जांमवसु, पिंपळगांव हांडे, धाकली, साल्पी,चेलका, चिंचोली रूद्रायणी, झोडगा, जनुना, साखरविरा, शेलु बु, सावरखेड, रेडवा, पाटखेड, महान, बोरमळी, विझोरा, पिजंर, मोझरी खु, भेंडगाव, जलालाबाद, राजनखेड, पुनोती बु, काजळेश्वर, कातखेड, रूस्तमाबाद, पिंपळगाव चांभारे, उजळेश्वर, निहीदा, सारकिन्ही, दोनद बु, दोनद खु, महागाव, मांगुळ, टेंभी, उमरदरी, अजनी बु , भेंडीसुत्रक, व निंबी खु. असे ग्रामपंचायतचे आरक्षण राहणार आहे.