अकोट तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:14 IST2021-02-05T06:14:02+5:302021-02-05T06:14:02+5:30
तसेच नरसय्या कोंडागुर्ले, नायब तहसीलदार हरीश गुरव, नायब तहसीलदार के.डी. शिंदे, गटविकास अधिकारी वंदना अंभोरे, महसूल सहायक सिद्धांत वानखडे, ...

अकोट तालुक्यातील ८४ ग्रामपंचायत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर
तसेच नरसय्या कोंडागुर्ले, नायब तहसीलदार हरीश गुरव, नायब तहसीलदार के.डी. शिंदे, गटविकास अधिकारी वंदना अंभोरे, महसूल सहायक सिद्धांत वानखडे, संगणक परिचालक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी ८४ गावांचे सरपंचपदाचे आरक्षण जाहीर केले. अनुसूचित जमातीसाठी राखीव- अमोना, सोमठाणा, गुल्लरघाट, केलपाणी, धारगड, वडाळी सटवाई, अकोली जहॉंगीर, मुंडगाव, मंचनपूर, बांबर्डा, सावरा, धामणगाव, अनुसूचित जातीसाठी पातोंडा, धारूर रामापूर, पळसोद, चोहोट्टा बाजार, टाकळी खु. रेल, मक्रमपूर, बोर्डी, पुंडा, मोहाळा, उमरा, करोडी, पणज, लामकानी, लोतखेड, सावरगाव, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग राखीव- केलपाणी, अडगाव खु., जितापूर प्र. अडगाव, मरोडा, देऊळगाव, अकोलखेड, देवरी, आंबोडा, करतवाडी, कवठा बु., जळगाव नहाटे, दिवठाणा, कावसा बु. लाडेगाव, कासोद शिवपूर, पिंप्री खु., करतवाडी रेल्वे, लोहारी खु., दनोरी, पारळा, वारूळा, नांदखेड, आसेगाव बाजार आणि सर्वसाधारण राखीव- हनवाडी, जऊळखेड बु., खिरकुंड बु., शहापूर रूपागड, वस्तापूर मानकरी, कोहा, पोपटखेड, देवडार्डा, महागाव, बेलुरा, रुईखेड, एदलापूर, धारेल, बळेगाव, कुटासा, नखेगाव, चंडिकापूर, किनखेड, वणी, वडाळी देशमुख, जऊळका, खैरखेड, रोहणखेड, नेव्होरी बु. रौंदळा, वरूर, पाटसूळ, आलेवाडी, कालवाडी, टाकळी बु., तरोडा, वडगाव मेंढे, दिनोडा आदी गावांचा समावेश आहे.
फोटो