अभाविपकडून नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:17 IST2021-04-16T04:17:34+5:302021-04-16T04:17:34+5:30
अभाविप विदर्भ प्रांत सहमंत्रिपदी देवर अकोला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन कार्यकारिणीकरिता विदर्भ प्रांताध्यक्ष व मंत्री यांच्या नावाची ...

अभाविपकडून नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी
अभाविप विदर्भ प्रांत सहमंत्रिपदी देवर
अकोला : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या नूतन कार्यकारिणीकरिता विदर्भ प्रांताध्यक्ष व मंत्री यांच्या नावाची घोषणा निवडणूक अधिकारी प्रा.डॉ. राजीव बोरकर यांनी केली आहे. यामध्ये प्रांताध्यक्ष म्हणून प्रा. योगेश येनारकर यांची, तर नवनिर्वाचित प्रांतमंत्री म्हणून अखिलेश भारतीय यांची घोषणा करण्यात आली. सोबतच अकोल्यातील पदाधिकारी म्हणून प्रांत सहमंत्री अभिषेक देवर, प्रांत अग्रोविजनप्रमुख- प्रा. श्रीकांत पाटील, प्रांत ऍग्रोविजन निमंत्रण- खुशाल राठोड, प्रांत ऍग्रोविजन सहनिमंत्रक- अनिकेत पजई, प्रांत कलामंच प्रमुख- प्रा.डॉ. राजीव बोरकर, प्रांत जनजातीप्रमुख : प्रा. उमेश कुळमेथे, प्रांत कार्यकारिणी सदस्य रूपेश तालवारे, जया सिडाम, देवशिष गोतरकर, मनोज साबळे, निनाद पाठक, मनीष फाटे यांची घोषणा करण्यात आली.