शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

नेत्रदाता परिजन व कोरोना योध्दांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2020 5:23 PM

Corona Warriors, Sanjay Dhotre केन्द्रीय राज्यमंत्री   संजय धोत्रे यांच्या हस्ते नेत्रदाता परिजन सन्मान व कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला.

अकोला : नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दान असून नागरिकांनी नेत्रदानासोबत देहदानही करावे, असे आवाहन केन्द्रीय राज्यमंत्री ना. संजय धोत्रे यांनी केले. अकोला येथील नेत्र कमलाजंली चॅरिटेबल हॉस्पीटल व प्रसृतीगृह अंतर्गत अकोला नेत्रदान व नेत्ररोपण संशोधन केन्द्र येथे केन्द्रीय राज्यमंत्री   संजय धोत्रे यांच्या हस्ते नेत्रदाता परिजन सन्मान व कोरोना योध्दांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधिर सावरकर, महापौर अर्चनाताई मसने व नेत्र कमलाजंली चॅरिटेबल हॉस्पीटलचे संस्थापक अध्यक्ष डॉ. चंदकांत पनपालीया यांची प्रमुख उपस्थिती होती. नेत्र कमलाजंली चॅरिटेबल हॉस्पीटलचे काम कौतुकास्पद असून आतापर्यंत तीन हजाराच्यावर लोकाना या ट्रस्टव्दारे दृष्टिलाभ झाला आहे. ही अभिमानाची बाब असून अशा प्रकारचे कार्य निरंतर, सतत सुरु ठेवावे, असे सांगून कोरोनाच्या काळात या हॉस्पीटलव्दारे करण्यात आलेले प्रसृतीविषयक काम गौरवास्पद असून तसेच येथील वैद्यकीय चमूनी वैद्यकीय सेवेसह इतरही समाजोयोगी सेवा केल्याबद्दल अकोलेकर नेहमी त्यांचे ऋणी राहील, असे विचार ना. धोत्रे यांनी व्यक्त केले. यावेळी नेत्रदान व देहदान करणाऱ्या व्यक्तींच्या परिजनाचा सत्कार यावेळी करण्यात आला. प्रकाश सोमानी यांनी आपल्या मातापिताचे नेत्रदान व देहदान करुन जनतेसमोर आदर्श निर्माण केलेला आहे. या कार्यक्रमात कोरोना काळात कोरोना यौध्दा म्हणून काम करणाऱ्या डॉ. अवंती व उपेंद्र कंजारकर, डॉ. सपना व श्याम पनपालिया, डॉ. अर्पणा वाहने, डॉ. अशोक चोपडे, डॉ. जहागिर हूसेन, डॉ. निखिल महाजन, डॉ. विलास गावंडे तसेच हॉस्पीटलचे नर्सेस व कर्मचारी यांचे स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आले. या व्यतिरिक्त सुनिल कोरडीया, जावेद जकेरिया, अनिल चांडक, शरद चांडक, रांदळ यांचा स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्तावना डॉ. चंदकांत पनपालिया यांनी केली तर उपस्थितांचे आभार रांदळ यांनी मानले.

टॅग्स :AkolaअकोलाSanjay Dhotreसंजय धोत्रे