शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कांदा प्रतवारी यंत्राची होणार निर्मिती; डॉ. पंदेकृविचा अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 1:33 PM

अकोला : कांदा उत्पादनात राज्य आघाडीवर असून, कांदा प्रतवारी करणे कठीण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुधारित कांदा प्रतवारी यंत्र निर्मिती केली आहे.

ठळक मुद्देयंत्र निर्मितीसाठी आतापर्यंत २५ खासगी यंत्र निर्मात्यासोबत कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे.हा नवीन करार करण्यात आला असून, या कराराच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना फायदा होईल.

अकोला : कांदा उत्पादनात राज्य आघाडीवर असून, कांदा प्रतवारी करणे कठीण होत असल्याने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सुधारित कांदा प्रतवारी यंत्र निर्मिती केली आहे. या यंत्राची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांसोबत या कृषी विद्यापीठाने बुधवारी सामंजस्य करार केला.कृषी विद्यापीठांतर्गत कापणी पश्चात अभियांत्रिकी संशोधन विभागाने विविध प्रक्रिया उपकरणे, यंत्र विकसित केली असून, नव्याने सुधारित मॉडेल निर्माण केले आहे. ही उपकरणे, यंत्र निर्मितीसाठी आतापर्यंत २५ खासगी यंत्र निर्मात्यासोबत कृषी विद्यापीठाने सामंजस्य करार केला आहे. यातून १८ प्रकारची यंत्रे निर्माण होणार आहेत. असाच हा नवीन करार करण्यात आला असून, या कराराच्या माध्यमातून शेतकरी व विद्यार्थ्यांना फायदा होईल, अशी अपेक्षा याप्रसंगी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केली. कृषी यांत्रिकीकरण, कृषी प्रक्रिया, संगणक प्रणाली, स्वयंचलित कृषी प्रणालीचा उपयोग करू न शेतीमध्ये दुसरी हरितक्रांती होऊ शकते, असेही डॉ. भाले म्हणाले. यावेळी संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉ. महेंद्र नागदेवे, कुलसचिव डॉ. प्रकाश कडू, संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर, डॉ. धनराज उंदिरवाडे, डॉ. प्रमोद वाकळे, सीपना अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. व्ही. रोडे, डॉ. व्ही.के. शांडिल्य, डॉ. ए. व्ही. गुल्हाने, श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. जी. एस. गावंडे, विकास भांगडिया व विलास अनासने उपस्थित होते. 

 

टॅग्स :AkolaअकोलाDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ