शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

सासरच्या जाचाला कंटाळून गर्भवती विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2019 6:44 PM

 मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पुनोती येथे घडली.

सायखेड: माहेराहून कार घेण्यासाठी दोन लाख रूपये आणण्याचा तगादा,  मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पुनोती येथे घडली. या प्रकरणात बार्शिटाकळी पोलिसांनी विवाहितेचा पती व सासूविरूद्ध गुन्हा दाखल केला.बार्शिटाकळी तालुक्यातील पुनोती खुर्द येथील ज्ञानेश्वर संजय काकडे यांच्याशी मुर्तिजापूर तालुक्यातील पलसोड येथील बाबाराव वानखडे यांची मुलगी किरण हिचा १८ जून २0१८ रोजी विवाह झाला होता. ज्ञानेश्वर हा आॅटोरिक्षा चालवितो. विवाहानंतर काही महिने सुरळीत गेल्यानंतर पती ज्ञानेश्वर व सासूने माहेराहून किरणला कार घेण्यासाठी दोन लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. परंतु किरण त्याकडे र्दुलक्ष करायची. त्यामुळे पती व सासू तिचा शारिरीक व मानसिक छळ करायचे. किरण ही गर्भवती होती. पती व सासूच्या सातत्याच्या छळाला कंटाळून अखेर किरणने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ८ जुलै रोजी पुनोती किरणच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. किरणचे वडील बाबाराव वानखडे यांच्या तक्रारीनुसार बार्शिटाकळी पोलिसांनी पती ज्ञानेश्वर काकड, सासू बबिता संजय काकड यांच्याविरूद्ध भादंवि कलम ४९८(अ), ३0४(ब) ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार तिरूपती राणे, पीएसआय ज्ञानेश्वर चव्हाण करीत आहेत. (वार्ताहर)

टॅग्स :AkolaअकोलाSuicideआत्महत्याCrime Newsगुन्हेगारीBarshitakliबार्शिटाकळी