पीडीकेव्हीच्या कुलसचिवपदी प्रकाश पवार

By Admin | Updated: September 4, 2015 01:09 IST2015-09-04T01:09:19+5:302015-09-04T01:09:19+5:30

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रकाश पवार यांची नियुक्ती.

Prakash Pawar, PDKV's Vice Chancellor | पीडीकेव्हीच्या कुलसचिवपदी प्रकाश पवार

पीडीकेव्हीच्या कुलसचिवपदी प्रकाश पवार

अकोला- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी प्रकाश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुलसचिव ज्ञानेश्‍वर भारती यांची वर्धा येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पदावर बदली झाल्यामुळे रिक्त पदावर पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Web Title: Prakash Pawar, PDKV's Vice Chancellor