पोलीस अधीक्षक कलासागर रुजू

By Admin | Updated: May 9, 2017 02:41 IST2017-05-09T02:41:21+5:302017-05-09T02:41:21+5:30

नवे पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांची नियुक्ती.

Police Superintendent Kalasagar said | पोलीस अधीक्षक कलासागर रुजू

पोलीस अधीक्षक कलासागर रुजू

अकोला: तडफदार पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांची नांदेड येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या जागेवर नवे पोलीस अधीक्षक म्हणून नागपूर येथील पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांची नियुक्ती शासनाने केली.
कलासागर हे सोमवारी रात्री अकोल्यात दाखल झाले व त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली.
त्यांचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी स्वागत केले. यावेळी शहरातील ठाणेदार प्रामुख्याने उपस्थित होते.

Web Title: Police Superintendent Kalasagar said