शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचे नियोजन;बियाणे पाठवले बाजारात

By admin | Updated: May 12, 2014 19:46 IST

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सात हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून, तीन हजार क्विंटल बियाणे बाजारात पाठवले आहे.

अकोला : जिल्ह्यातील सोयाबीन बियाण्यांची गरज बघता, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने सात हजार क्विंटल बियाण्यांचे नियोजन केले असून, तीन हजार क्विंटल बियाणे बाजारात पाठवले आहे.
यावर्षी सोयाबीनचा तुटवडा जाणवण्याची शक्यता असल्यामुळे महाबीजने दक्षता घेणे सुरू केले आहे. असे असले तरी सोयाबीन बियाणे कमी पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी कापूस या पिकासह इतर नगदी पिकांची पेरणी करण्याची गरज असल्याचे आव्हान सर्वच पातळीवर केले जात आहे. तथापि, सोयाबीन हे कमी खर्चाचे पीक असल्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकर्‍यांनी सोयाबीनची पेरणी केली. अकोला जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी सोयाबीनचा पेरा वाढविला आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र दोन लाख हेक्टरपर्यंत गेले होते. तथापि, या वर्षी सोयाबीन बियाण्याच्या बाबतीत साशंकता वर्तविली जात असल्यामुळे शेतकर्‍यांपुढे सोयाबीन बियाण्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे; परंतु महाबीजने या बियाण्यांची तजवीज करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी सात हजार क्विंटल सोयाबीन बोलावले आहे. यातील तीन हजार क्विंटल बियाणे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करू न दिले आहे. उर्वरित सोयाबीनचे ट्रक जिल्हा महाबीज कार्यालयात येऊन पोहोचले आहेत. एक-दोन दिवसात हे बियाणेदेखील बाजारात उपलब्ध करू न दिले जाणार आहे.
सोयाबीन बियाण्यांच्या अनिश्चिततेमुळे जिल्‘ातील शेतकरी कापूस पिकाचे नियोजन करीत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी कंपन्यांच्या स्पर्धेत महाबीजने १००० पाकिटे कापसाचे बियाणे बाजारात आणले आहे. असे असले तरी शेतकर्‍यांची पसंती ही इतर बीटी कापूस कंपन्यांकडे आहे. त्यामुळे काही शेतकर्‍यांनी कापूस बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे.