शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

कीटकनाशक, खतांचा बेवारस माल जाळून पुरावा केला नष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 1:53 AM

मूर्तिजापूर : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत व मूर्तिजापूर तालुक्यात येणार्‍या गोरेगाव (पु.म.) येथून एक किमी अंतरावरील सांजापूर शेतशिवारात कीटकनाशके व खतांचा माल बेवारस स्थितीत सापडला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २५ डिसेंबर रेाजी प्रकाशित होताच २६ डिसेंबरच्या रात्री तो माल अज्ञात इसमाने पेटवून देऊन पुरावाच नष्ट केला आहे.

ठळक मुद्देअज्ञात व्यक्तीचे कृत्य संबंधितांनी सखोल चौकशी करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कमूर्तिजापूर : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत व मूर्तिजापूर तालुक्यात येणार्‍या गोरेगाव (पु.म.) येथून एक किमी अंतरावरील सांजापूर शेतशिवारात कीटकनाशके व खतांचा माल बेवारस स्थितीत सापडला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २५ डिसेंबर रेाजी प्रकाशित होताच २६ डिसेंबरच्या रात्री तो माल अज्ञात इसमाने पेटवून देऊन पुरावाच नष्ट केला आहे.सांजापूर रेल्वे गेटपासून १00 फुटांवरील रोडच्या खाली हरभर्‍याच्या शेताजवळील एका खड्डय़ात मोठय़ा प्रमाणातील सार्थक कंपनीचा बोशन, सल्फर ९0 टक्के, मेटाडॉन, खताचे पाकीट, सार्थक क्रॉप टॉनिक, रोगजंतू सापळे (चाळणी) आणि लेबल नसलेल्या एक लीटरच्या केमिकल बाटल्यांचा समावेश होता. सदर बेवारस सापडलेल्या लाखो रुपये किमतीच्या मालाचे वृत्त वर्तमानपत्रात प्रकाशित झाले. त्यामुळे सदर मालाचा साठा कुणाच्या मालकीचा आहे, याविषयी ग्रामस्थांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली. त्यामुळे आता आपले बिंग फुटणार, या भीतीने सदर कृ षी मालाचा साठा अज्ञात इसमाने २५ डिसेंबर रोजी रात्रीला पेटवून देऊन पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या बेवारस कृ षी मालाविषयी कुणीही बोरगाव मंजू पोलिसांना माहिती देण्याचे अथवा तक्रार दाखल करण्याचे धाडस केले नाही. याबाबत बोरगाव मंजूचे ठाणेदार पी.के. काटकर यांनी याबाबत आपणास काहीही माहीत नसल्याची माहिती व आपल्याकडे तक्रार आली नाही, असे सांगितले आहे. यामध्ये मोठय़ा प्रमाणात अपहार झाला असल्याची चर्चा गावात सुरू होती. माल कोणी जाळला आणि सदरचा माल कोणाचा, याविषयी वृत्त लिहिस्तोवर माहिती मिळाली नाही. संबंधित विभागाने घटनास्थळाची पाहणी करून चौकशी करावी, अशी मागणी गावात सुरू आहे. 

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरDrugsअमली पदार्थ