शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
3
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
4
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
5
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
6
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
7
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
8
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
9
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
10
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
11
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
12
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
13
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
14
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
15
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
16
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
17
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
18
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
19
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
20
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया

पासपोर्ट कार्यालय अकोल्यात: १४०० अकोलेकरांनी काढले पासपोर्ट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 4:02 PM

अकोला: अकोल्यात पासपोर्ट कार्यालय आल्यापासून तब्बल १४०० अकोलेकरांनी पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली आहे.

अकोला: अकोल्यात पासपोर्ट कार्यालय आल्यापासून तब्बल १४०० अकोलेकरांनी पासपोर्ट काढल्याची माहिती समोर आली आहे.यापूर्वी पासपोर्ट कार्ड तयार करण्यासाठी अकोलेकरांना नागपूरला जावे लागत असे.मात्र शासनाने गत जानेवारी महिन्यापासून अकोल्यात पासपोर्ट कार्यालय सुरू झाल्याने अकोलेकरांना सुविधा उपलब्ध झाल्याने आता अकोला, बुलडाणा आणि वाशिमच्या नागरिकांनी पासपोर्ट काढण्यासाठी एकच गर्दी केली आहे. जानेवारीपासून अकोल्यात सुरू झालेल्या पासपोर्ट कार्यालयाने मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत १४०० कार्ड मंजूर केले. यामध्ये पुरुष, महिला आणि बालकांचा समावेश आहे. दररोज आॅनलाइन पासपोर्ट कार्ड काढणाऱ्यांचे अर्ज कार्यालयात येत आहेत. त्यानंतर आॅनलाइन अर्ज करणाऱ्यांना विशिष्ट तारीख आणि वेळ दिली जात आहे. तारीख आणि ठरावीक वेळ देणाºयांना अकोल्यातील ताजनापेठ पोस्ट आॅफिसमधील पासपोर्ट कार्यालयात प्रत्यक्ष हजर होऊन महिती द्यावी लागते. या ठिकाणी सादर केलेल्या दस्तऐवजांची चाचपणी केली जाते. त्यानंतर पासपोर्ट कार्यालय नागपूरकडे आॅनलाइन व्हेरिफिकेशन पाठविले जातात. त्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशननंतर पासपोर्ट कार्ड दिले जाते. असे अकोल्यातून १४०० पासपोर्ट कार्ड आतापर्यंत दिले गेले आहेत. पासपोर्ट कार्यालयात मनुष्यबळाचा अभाव!ताजनापेठ पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूस पासपोर्ट कार्यालय उघडण्यात आले आहे. केवळ दोन व्यक्तींच्या भरवशावर हे कार्यालय सुरू आहे. एक चपराशीदेखील कार्यालयात नाही. एका दिवसात जवळपास ५० व्हेरिफिकेशन या कार्यालयात केले जातात. एका व्यक्तीला किमान १० मिनिटे वेळ लागतोच. त्यामुळे या कार्यालयातील दोघांना जेवणासाठीदेखील वेळ मिळत नाही. दरम्यान, आॅनलाइन वेळात येथे कामकाज करावे लागत असल्यामुळे या दोन्ही कर्मचाºयांची तारांबळ उडत आहे.

 

टॅग्स :Akolaअकोलाpassportपासपोर्ट