भूमिहीन शेतकऱ्यांनी गायरानावर शेतीसाठी केलेले अतिक्रमण नियमानुकूल करून अतिक्रमित वहितीच्या शेतातील पिके उद्ध्वस्त करण्यात येऊ नये, अशी मागणी करीत समता संघटनेच्या वतीने सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. ...
या वाहनांचे शनिवारी सकाळी शिवणी विमानतळाजवळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले. ...
महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील शनिवारी अकोल्यात आले होते. ...
बॉक्सिंग क्षेत्रात जिल्ह्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचे नाव चमकविले असून, पुन्हा दोघांनी पदके प्राप्त केल्याने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...