Akola News: दक्षिण भारताला उत्तर भारताशी जोडणारा सर्वात सरळ व जवळचा अकोला-पूर्णा लोहमार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर होऊन गत आठवड्यात १५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही या मार्गाच्या पदरी उपेक्षाच आल्याचे चित्र आहे. ...
२७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत या एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी चार फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...
काँग्रेसची विस्तारित जिल्हा कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी रविवारी घोषित केली असून, या जम्बो कार्यकारिणीत वरिष्ठ उपाध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस , कोषाध्यक्ष, चिटणीसांसह २६६ पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ...