महानगरपालिका क्षेत्रातील पुर्व झोन अंतर्गत जवाहर नगर येथील ज्वाईन कॅफे आणि ब्लॅक कॅफेमध्ये युवक-युवती असभ्य वर्तन करताना आढळून आल्याने पोलीस प्रशासनाद्वारे या कॅफेंचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र प्राप्त झाले होते. ...
शास्त्री नगर परिसरातील इट अँड मीट कॅफेमध्ये काही युवक असभ्य वर्तन करीत असल्याची माहिती सिविल लाईन्स पोलिसांना मिळाली. यावरून पोलिसांनी इट अँड मिट कॅफेवर छापा टाकून श्रेयश मेश्राम, मुकेश पवार व सनी मेश्राम या तिघांना असभ्यवर्तन करीत असताना ताब्यात घेत ...
यंदा बाबासाहेबांच्या वकिली व्यवसायाला १०० वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या कार्यातून, विचारांतून प्रेरणा घेऊन न्यायदानाचे कार्य पार पडले पाहिजे, असे मत दिल्ली सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण रा. गवई यांनी येथे व्यक्त केले. ...