लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
२० लाखांच्या बदल्यात ४० लाखांच्या नकली नोटा देण्याचे आमिष! रेल्वे पोलिसांकडून टोळीतील युवक जेरबंद - Marathi News | lure of giving fake notes of 40 lakhs in exchange of 20 lakhs Gang youth jailed by railway police in | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२० लाखांच्या बदल्यात ४० लाखांच्या नकली नोटा देण्याचे आमिष! रेल्वे पोलिसांकडून टोळीतील युवक जेरबंद

व्यापाऱ्याची १७ लाखांनी फसवणूक. ...

रब्बी हंगामात कर्ज वितरणाचा हात अखडता; ३१.७१ टक्केच वाटप - Marathi News | Credit disbursements stalled during Rabi season; 31.71 percent allocation in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी हंगामात कर्ज वितरणाचा हात अखडता; ३१.७१ टक्केच वाटप

शेतकऱ्यांची बॅंकेत चकरा वाढल्या  ...

पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण - Marathi News | The headquarters of the Animal Development Board will be shifted to Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पशुधन विकास मंडळ मुख्यालयाचे अकाेल्यात हाेणार स्थानांतरण

महसूल,पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश ...

सौर ऐवजी औष्णिक ऊर्जा प्रकल्प स्थापित करा; सौर ऊर्जा प्रकल्पविरोधी कृती समितीचे धरणे - Marathi News | install thermal power plants instead of solar; protest of Anti-Solar Power Project Action Committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सौर ऐवजी औष्णिक ऊर्जा प्रकल्प स्थापित करा; सौर ऊर्जा प्रकल्पविरोधी कृती समितीचे धरणे

औष्णिक विद्युत प्रकल्प उभारल्यास रोजगार निर्मितीच्या शक्यता वाढतील. ...

अकाेला जिल्ह्यात प्रथमच आढळला पाणलावा व पांढऱ्या शेपटीची टिटवी - Marathi News | Temminck's Stint and White-Tailed Lapwing were found for the first time in Akela district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला जिल्ह्यात प्रथमच आढळला पाणलावा व पांढऱ्या शेपटीची टिटवी

आखतवाडा व कापशी तलावावर झाले दर्शन : पक्षीमित्रांनी टिपले कॅमेऱ्यात ...

महिलेची पर्स पळविणाऱ्या आरोपीस अटक; आटोमधून पळवीली पर्स व रोकड - Marathi News | Accused who stole woman's purse arrested; Purse and cash stolen from auto | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिलेची पर्स पळविणाऱ्या आरोपीस अटक; आटोमधून पळवीली पर्स व रोकड

खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी मोहम्मद इमरान अब्दुल रशीद वय ३४ वर्ष या चोरट्याने शिवरकडे ऑटो मध्ये जात असलेल्या महिलेच्या पर्ससह तिच्या पर्समध्ये असलेले १५ हजार रुपये लंपास केले होते. ...

रब्बी पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग, ९१,७४२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी - Marathi News | Record participation of farmers in Rabi crop insurance scheme, 91,742 farmers registered | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रब्बी पीकविमा योजनेत शेतकऱ्यांचा विक्रमी सहभाग, ९१,७४२ शेतकऱ्यांनी केली नोंदणी

गतवर्षीच्या केवळ १४ हजार शेतकऱ्यांचा सहभाग ...

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजारांवर प्रकरणांचा निपटारा  - Marathi News | Over 13000 cases in the National Lok Adalat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १३ हजारांवर प्रकरणांचा निपटारा 

जिल्ह्यातील विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये ठेवण्यात आली होती. ...

साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक - Marathi News | Arrested from Meeraj for car and car theft | Latest akola News at Lokmat.com

अकोला :साेने व कार चाेरणाऱ्या आराेपीस मीरजमधून अटक

स्थानीक गुन्हे शाखेची माेठी कारवाइ, १३ ताेळे साेन्यासह १८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत ...