पत्रकार परिषदेत भाजप प्रदेश सरचिटणीस सावरकर यांची माहिती. ...
उद्धव ठाकरेंसारखा चांगला, प्रामाणिक नेता महाराष्ट्राला लाभला. त्यांच्यासोबत आम्ही काम करतोय हे आमचे भाग्य आहे असं आमदार नितीन देशमुख यांनी म्हटलं. ...
शिवणी येथील रफिकखान हुसेनखान हा २५ वर्षांचा तरुण सायंकाळ होताच घराबाहेर पडून रस्त्यावर फिरणाऱ्या नागरिकांना गाठत असे. ...
डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पारा १४ अंशावर गेला होता. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही : जिल्ह्यातील विकासकामांसाठी करणार तरतूद ...
अकोला जिल्हा मोटार मालक-चालक असोशिएशनचा पत्रकार परिषदेतून इशारा ...
यामध्ये अकोला मार्गे धावणाऱ्या जम्मूतावी हमसफर एक्स्प्रेस व गोंडवाना एक्स्प्रेस या दोन रेल्वेंचा समावेश असल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे. ...
गेल्या २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यात अवकाळी पावसाच्या तडाख्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ...
या चाेरट्यांकडून चाेरीतील ऑटाेसह दिड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
पहिल्याच दिवशी ९ शाळांनी सादर केली नाटिका; प्रक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ...