लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
मनपाने चाईल्ड कोविड केअर सुरू करण्याची मागणी - Marathi News | Manpa demands to start child covid care | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने चाईल्ड कोविड केअर सुरू करण्याची मागणी

विशेष रुग्णालय उभारण्याची गरज होती; पण वारंवार मागणी करून तसे झाले नाही. अकोल्यात ९०० च्या वर रुग्णांना कोरोनामुळे प्राण ... ...

शेतकऱ्यांची पीककर्जासाठी धावपळ; ४३३ कोटीचे वाटप! - Marathi News | Farmers rush for crop loans; 433 crore allotted! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकऱ्यांची पीककर्जासाठी धावपळ; ४३३ कोटीचे वाटप!

--बॉक्स-- पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १२०० कोटी आतापर्यंत झालेले कर्जवाटप ४३३.१० कोटी एवढ्या शेतकऱ्यांना कर्जवाटप ४७,८६५ --बॉक्स-- ३६ टक्के पीककर्ज ... ...

परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स  - Marathi News | CID summons Bhimrao Ghadge for enquiry after allegations of corruption against Parambir Singh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या भीमराव घाडगेंना चौकशीसाठी समन्स 

CID summons Bhimrao Ghadge for enquiry : परमबीर सिंग हे ठाणे पोलीस आयुक्त असताना भीमराव घाडगे हे कल्याण येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक होते. ...

महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल - Marathi News | Cutting of vertical trees by MSEDCL | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणकडून उभ्या झाडांची कत्तल

Murtizapur News : १८ मे रोजी चार महाकाय निंबाच्या झाडाची बुडापासून कत्तल करण्यात आली असल्याने गावकऱ्यात रोष व्यक्त करण्यात येत आहे. ...

Corona Cases in Akola : आणखी १६ जणांचा मृत्यू, ४२५ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 16 more killed, 425 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी १६ जणांचा मृत्यू, ४२५ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola : १८ मे रोजी आणखी १६ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९४३ झाला आहे. ...

काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी - Marathi News | Five accused in antelope poaching case remanded in custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :काळवीट शिकारप्रकरणी पाच आरोपींना वनकोठडी

Akola Crime News : पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांना न्यायालयाने वनकोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे. ...

अकोला  जिल्ह्यातून तड़ीपार आरोपीला अटक - Marathi News | Accused arrested from Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला  जिल्ह्यातून तड़ीपार आरोपीला अटक

Akola Crime News : तड़ीपार आदेशाचे उल्लंघन करून अकोला शहरात वावरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ...

अकोला जिल्ह्यात बरसणार मॉन्सून पूर्व पाऊस! - Marathi News | Pre-monsoon rains in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात बरसणार मॉन्सून पूर्व पाऊस!

Pre-monsoon rains in Akola district : वाऱ्याची गती वाढली असून गडगडाटासह मॉन्सून पूर्व पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ...

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर! - Marathi News | Open run in private travels; No masks, no sanitizers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ना मास्क, ना सॅनिटायझर!

Akola News : प्रवास करणाऱ्या अनेकांकडून मात्र तोंडाला मास्क लावण्यासह सॅनिटायझरचा वापर केला जात नसल्याचे दिसून येत आहे. ...