लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दोन वन्यप्राणी काळविटास फिजिकल रेस्क्यू करून दिले जीवदान - Marathi News | Physical rescue of two antelope antelope | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दोन वन्यप्राणी काळविटास फिजिकल रेस्क्यू करून दिले जीवदान

अकोला : तेल्हारा तालुक्यातील खंडाळा या गावातील शेत शिवारामध्ये पाणीपुरवठ्याच्या पाईप लाईनमध्ये दोन काळवीट अडकल्यानंतर वन विभाग व वन्यजीव ... ...

फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान ! - Marathi News | Beware if money is demanded from Facebook! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फेसबुकवरून पैशांची मागणी झाली तर सावधान !

अकोला : ‘फेक फेसबुक’ अकाउंटवरून परिचयातील व्यक्तीच्या नावे फ्रेण्ड रिक्वेस्ट पाठवून त्यानंतर मेसेंजरच्या माध्यमातून पैशांची मागणी करीत फसवणूक होत ... ...

Corona Cases in Akola : आणखी १५ जणांचा मृत्यू, ४९३ पॉझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: 15 more killed, 493 positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी १५ जणांचा मृत्यू, ४९३ पॉझिटिव्ह

Corona Cases in Akola: बुधवार, १९ मे रोजी आणखी १५ जणांचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा एकूण आकडा ९५८ झाला आहे. ...

दुचाकी-सायकल अपघातात दोघे गंभीर जखमी - Marathi News | Two seriously injured in a two-wheeler accident at Murtijapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दुचाकी-सायकल अपघातात दोघे गंभीर जखमी

Murtijapur News : सायकल व दुचाकी दरम्यान धडक झाल्याने सायकलस्वार व्दारकानाथ कांबळे (६६) व पुंडलिक दशरथ बागडे (५५) हे दोघेही गंभीर जखमी झाले. ...

म्युकरमायकोसिसचे दहा रूग्ण बरे, सहा रूग्णांवरउपचार सुरू - Marathi News | Ten patients of Mucormycosis healed, six patients started treatment | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्युकरमायकोसिसचे दहा रूग्ण बरे, सहा रूग्णांवरउपचार सुरू

Mucormycosis in Akola : जिल्हयात या आजाराचे १६ रूग्ण हाेते त्यापैकी दहा रूग्ण बरे झाले असून उर्वरित सहा रूग्णांवर उपचार सुरू आहेत ...

मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत - Marathi News | Samples of dead birds found in the laboratory for examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मृतावस्थेत आढळलेल्या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

Akola News : वन विभागाने या पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ...

युवकावर प्राणघातक हल्ला - Marathi News | Assassination of a youth at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :युवकावर प्राणघातक हल्ला

Crime News : गुढवाले प्लॉट येथील एका युवकावर सात ते आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. ...

कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ गठित! - Marathi News | District level task force formed for children who lost their parents due to corona! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनामुळे पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हास्तरीय ‘टास्क फोर्स’ गठित!

Akola News : १८ वर्षांखालील बालकांचे तात्पुरत्या व दीर्घकाळ स्वरूपात पुनर्वसन करण्यात येणार आहे. ...

महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना! - Marathi News | The work of laying the pipeline from the Katepurna dam to the Unnai dam was not completed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महान धरणापासून उन्नई बंधाऱ्यापर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण होइना!

Katepurna dam : काटेपूर्णा धरणापासून खांबोराजवळील उन्नई बंधाऱ्यापर्यंत २३ किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम तीन वर्षे उलटूनही अद्याप पूर्ण झाले नाही. ...