लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जी; मूर्तिजापूर नगर परिषदेतील ६ कर्मचारी निलंबित - Marathi News | 6 employees of Murtijapur Municipal Council suspended | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आपत्ती व्यवस्थापनात हलगर्जी; मूर्तिजापूर नगर परिषदेतील ६ कर्मचारी निलंबित

Murtijapur Municipal Council : आपत्ती व्यवस्थापनात अक्षम्य हलगर्जी केल्याबाबत ६ कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी एका आदेशान्वये मंगळवारी निलंबित केले आहे. ...

मूर्तिजापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट - Marathi News | Water scarcity in Murtijapur taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर तालुक्यावर पाणी टंचाईचे सावट

Water scarcity in Murtijapur taluka : १७ विहिरी अधिग्रहित, १३ विरहितील गाळ काढणे, ६ नळ योजना दुरुस्ती, ४० विंधन विहिरी व ११ कुपनलीका पाणी टंचाई उपाय योजना आराखडय़ात मंजूर करण्यात आल्या आहेत. ...

'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द - Marathi News | Trains to West Bengal canceled due to cyclone 'Yas' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'यास' चक्रीवादळामुळे पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द

Indian Railway News : २४ ते ३० मेदरम्यान त्या राज्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द केल्या आहेत. ...

स्निफर डॉग ‘लुसी’ने लावला गांजा विक्रेत्याचा छडा - Marathi News | Sniffer dog 'Lucy' lashes out at cannabis seller | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्निफर डॉग ‘लुसी’ने लावला गांजा विक्रेत्याचा छडा

Crime News : स्थानिक गुन्हे शाखेने दीपक पराते याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...

कोरोनाकाळात अकोला जिल्ह्यात ७४ बालकांनी गमावले पालक - Marathi News | During the Coronation period, 74 children lost their parents in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाकाळात अकोला जिल्ह्यात ७४ बालकांनी गमावले पालक

Akola News : या सर्वेक्षणाचा अहवाल सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. ...

कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळीत गोळीबार - Marathi News | Barshitakali : firing over cotton purchase dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कापूस खरेदीच्या वादातून बार्शिटाकळीत गोळीबार

Crime News : गुड्डू नामक व्यक्तीने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

Corona Cases : रुग्णसंख्या वाढीचा आलेख काहीसा घसरला; गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढतेच! - Marathi News | Corona Cases: Patient growth graph declines somewhat; The number of critically ill patients is increasing! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases : रुग्णसंख्या वाढीचा आलेख काहीसा घसरला; गंभीर रुग्णांचे प्रमाण वाढतेच!

Corona Cases: नव्याने आढळणाऱ्या रुग्णांमध्ये गंभीर रुग्णांची संख्या जास्त आहे. ...

अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले, डोक्याचा चेंदामेंदा - Marathi News | An unidentified vehicle crushed a man on Highway near Borgaon manju | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अज्ञात वाहनाने पादचाऱ्यास चिरडले, डोक्याचा चेंदामेंदा

Accident News : पैलपाडा नजीक एका पादचारी ५० वर्षिय अनोळखी इसमास चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री दरम्यान घडली. ...

रोहनखेड येथील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत! - Marathi News | Farmers in Rohankhed waiting for crop insurance! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहनखेड येथील शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेत!

पिंजर-महान रस्त्याची दुरवस्था, एकाच वर्षात उखडला रस्ता ! निहिदा : शासनाने लाखो रुपये खर्च करून डांबरीकरण केलेल्या रस्त्याची एका ... ...