निवडणुकीची प्रत्येक जबाबदारी समजून व दक्षतापूर्वक पार पाडावी. राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या आदेश व सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे निर्देश डॉ. जावळे यांनी दिले. ...
निवडणुक पूर्व खबरदारी म्हणून पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनामध्ये जिल्हयातील ४ गुन्हेगारांना सहा महीन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...
Akola News: ट्रकमधून गांजाची तस्करी करताना माना पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले. ही कारवाई १९ मार्च रोजी मध्यरात्री राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील माना फाटा येथे केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या कचाट्यात जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत विविध यंत्रणांच्या जिल्ह्यातील ६३ कोटी रुपये किमतीच्या नवीन विकासकामांना ‘ब्रेक’ लागला आहे. ...