लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू, ६३ कोरोना पाॅझिटिव्ह - Marathi News | Corona Cases in Akola: Two more die, 63 corona positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Corona Cases in Akola : आणखी दोघांचा मृत्यू, ६३ कोरोना पाॅझिटिव्ह

Corona Cases in Akola: जिल्ह्यात आणखी दोघांचा मृत्यू झाल्याने एकूण कोरोनाबळींचा आकडा १,११६ वर पोहोचला आहे. ...

कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी! - Marathi News | Persecution of men during the Corona period; Complaint against wife in Paelis! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना काळात पुरुषांचाही छळ; पत्नीविरोधात पाेलिसात तक्रारी!

Crime News : पत्नीकडून होत असलेल्या छळाविरुध्द पुरुषांच्या तक्रारीचे प्रमाण कमी असले तरी महिलांचा छळच माेठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते. ...

शिवसेनेचे नगरसेवक नादुरुस्त लाेटगाडी घेऊन शिरले मनपा सभागृहात - Marathi News | Shiv Sena corporator entered the corporation hall with an improper light vehicle | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचे नगरसेवक नादुरुस्त लाेटगाडी घेऊन शिरले मनपा सभागृहात

Shiv Seana Agitation at Akola : शिवसेनेच्यावतीने साेमवारी सभागृहात नादुरुस्त लाेटगाडी सजवून आणून अनाेखे आंदाेलन करण्यात आले. ...

  तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द - Marathi News | Licenses of three agricultural service centers suspended; A cancel | Latest akola News at Lokmat.com

अकोला :  तीन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित; एक रद्द

Akola News : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी भरारी पथके स्थापन करून जिल्ह्यात धाडसत्र सुरू केले आहे. ...

स्वच्छतेच्या मुद्यावर सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले; आयुक्त एकाकी - Marathi News | All-party corporators rallied on the issue of cleanliness; Commissioner alone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :स्वच्छतेच्या मुद्यावर सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले; आयुक्त एकाकी

Akola Municipal Corporation : साफसफाईच्या कामाची घडी विस्कटल्याचा आक्षेप घेत या मुद्यावर साेमवारी मुख्य सभागृहात विशेष सभेचे आयाेजन करण्यात आले हाेते. ...

लाेकमत रक्ताचे नाते 'लोगो'चे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण - Marathi News | Guardian Minister unveils 'Logmat' blood relationship 'logo' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लाेकमत रक्ताचे नाते 'लोगो'चे पालकमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

Akola News : अकाेल्यात या माेहिमेच्या बाेधचिन्हाचे पालकमंत्री ओमप्रकाश उपाख्य बच्चू कडू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ...

कोरोनाकाळात शाळेत २५ टक्के उपस्थिती नसलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड - Marathi News | Axe of suspension on teachers who did not attend school with 25% attendance during Corona period | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाकाळात शाळेत २५ टक्के उपस्थिती नसलेल्या शिक्षकांवर निलंबनाची कुऱ्हाड

Akola News : शिक्षकांच्या निलंबनाचा प्रस्ताव तातडीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सोमवारी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. ...

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण - Marathi News | Tenth and twelfth grade students will get discounted sports marks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार सवलतीचे क्रीडा गुण

Education Sector News : इयत्ता दहावी व बारावीच्या खेळाडू विद्यार्थ्यांना क्रीडा गुण सवलतीचे प्रस्ताव सादर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...

प्रज्ञाशोध परीक्षेत अकोल्याचा सार्थक ठाकरे राज्यात प्रथम! - Marathi News | sarthak thackeray from akola came first in Pragya Shodh examination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रज्ञाशोध परीक्षेत अकोल्याचा सार्थक ठाकरे राज्यात प्रथम!

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत १३ डिसेंबरला घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. ...