कर्मचाऱ्यांमधील खेळाडू वृतीचे जतन करण्यासाठी आणि त्यांच्या फिटनेससाठी विद्युत भवन येथे तयार करण्यात आलेल्या टेबल टेनिस कोर्टचे उद्धाटन मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांच्या हस्ते करण्यात आले. ...
राष्ट्रगीत व राज्यगीताचे सादरीकरण आणि राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आपले प्राण अर्पण करणा-या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. ...
अकोला प्रहार महानगर अध्यक्ष मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महानगर पदाधिकाऱ्यांनी अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले. तसेच निषेध म्हणून कंदिल भेट दिला. ...
लोकसभा निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आचारसंहिता भंगप्रकरणी तक्रार करण्यासाठी निवडणूक आयोगामार्फत ‘सी व्हिजिल ’ ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ...
शिवसेना वसाहत येथील रहीवासी संदीप तुळशीराम यादगिरे वय २९ वर्ष हे त्यांच्या घरात २७ एप्रील राेजी घरी एकटेच असतांना त्यांनी राहत्या घरात गळफास घेउन आत्महत्या केली. काही वेळाने परिसरातील नागरिकांना या प्रकाराची माहीती मीळताच त्यांनी पाेलिसांनाा माहीती द ...
अकोला लोकसभा मतदारसंघातंर्गत अकोट विधानसभा मतदारसंघात ४३.४२ टक्के, बाळापूर ४५.२९, अकोला पश्चिम ३६.४६, अकोला पूर्व ४२.३०, मूर्तिजापूर ४४.९० व रिसोड विधानसभा मतदारसंघात ४२.६५ टक्के मतदान झाले आहे. ...