३३ के.व्ही. खडकी येथील उपकेंद्रात आयोजित विद्युत उपकेंद्रांना आयएसओ मानांकन प्रदान कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर होते. ...
कर्कवृत्त आणि मकरवृत्त यादरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षातून दोन वेळा दुपारी डोक्यावर येतो. त्यामुळे वर्षातील हे दोन दिवस शून्य सावलीचे असतात ...
Akola News: बाळापुर तालुक्यातील मानकी येथील रहिवासी असलेल्या एका मुलीने वडिलांच्या अंगावर गरम तेल ओतल्याने वडील गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुलगी प्रतीभा पांडे हीला दोन वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. ...
आरोपींनी प्राधान्याच्या कारावासाच्या शिक्षा संयुक्तपणे म्हणजे एकत्रितरित्या भोगावयाच्या आहेत. मात्र, द्रव्यदंड न भरल्यास भोगावयाच्या वैकल्पीत कारावासाच्या शिक्षा आरोपीने स्वतंत्रपणे म्हणजे एका नंतर दुसरी अशा भोगावयाच्या आहेत. ...
Akola News: बियाणे व इतर निविष्ठांच्या विक्रीत अनियमितता, गैरव्यवहार घडू नये यासाठी कृषी सेवा केंद्रांच्या ठिकाणी नियमित पडताळणीसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...