अकोला: पातूर रोडवरील जयराज वाईन बारमधील कर्मचारी सुनील धोपेकर याच्या हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी रिपाइंचा महानगराध्यक्ष गजानन काशीनाथ कांबळे (३८) याला जुने शहर पोलिसांनी गुरुवारी उशिरा रात्री अटक केली. ...
अकोला: जठारपेठेतील दिवेकर चौकाजवळ उभ्या असलेल्या बोलेरो जीपमधील पाच हजार रुपये किमतीची बॅटरी गुरुवारी रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने लंपास केली. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. ...
पिंजर : बार्शीटाकळी तालुक्यातील पिंजर येथे गुड मॉर्निंग पथकाने ११ डिसेंबर रोजी भेट देऊन उघड्यावर शौचास बसल्याचे आढळून आलेल्या ४६ जणांना सक्त ताकीद देऊन सोडण्यात आले. ...
जानोरी मेळ: बाळापूर तालुक्यातील मोखा, जानोरी मेळ, निंबा या गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत पाणीपुरवठा केला जातो; परंतु गत काही दिवसांपासून या भागातील लोकांना मुबलक पाणी असतानाही केवळ कर्मचार्यांच्या कामचुकार वृत्तीमुळे कृत्रिम पाणीटंचाईचा स ...
आकोट : आकोट तालुक्यांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र मुंडगाव व त्याअंतर्गत येणार्या उपकेंद्र पोपटखेड येथे सिकलसेल आजार नियंत्रण सप्ताहांतर्गत ११ डिसेंबरला वाहक, रुग्ण व पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी विशेष शिबिर घेण्यात आले. ...
अकोला : जवळच्या नातेवाईकांना कन्फर्म झालेले रेल्वे आरक्षण तिकीट ट्रान्सफर करण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने पूर्वीच उपलब्ध करून दिली आहे. रेल्वेने यात आणखी बदल करीत ही सुविधा शासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी उपल्बध करून दिली आहे. ...
अकोला: अकोला पोलीस दलाला मनोरंजनात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध व्हावी. या दृष्टिकोनातून विदर्भातील पहिले पोलीस लॉन्स उभारण्याचे काम जिल्हा परिषद रोडवरील राणीसती धाम मंदिरासमोरील भव्य जागेमध्ये गत काही दिवसांपासून सुरू करण्यात आले. लॉन ...
डॉ. किरण वाघमारे : अकोला शहरातील मोर्णा नदीच्या प्रवाहात सर्वात मोठा अडथळा बनली आहे, ती या नदीतील जलकुंभी. या जलकुंभीचा नायनाट करणे अतिशय कठीण बनले आहे. दरवर्षी लाखो रुपये यावर खर्च केले जातात; परंतु परिस्थिती जैसे थे आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूरच ...