टिटवा: बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा शेतशिवारातील वीज कंपनीच्या विद्युत रोहित्रावरून (ट्रान्सफॉर्मर) पाच, दहा नव्हे तर चक्क ५० शेतकर्यांना विद्युत जोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रोहित्रावर अतिरिक्त भार येत असून, पुरेसा विद्युत दाब मिळत नसल् ...
अकोला: लहान उमरी गणेशनगरातील अपार्टमेंटमध्ये उभ्या असलेल्या मोटारसायकलचे समोरील चाक अज्ञात चोरट्याने गुरुवारी रात्रीच्या सुमारास लंपास केले. या प्रकरणी सिव्हिल लाइन पोलिसांनी शुक्रवारी दुपारी गुन्हा दाखल केला. ...
शिवर: जय दुर्गा ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवरचे माजी सरपंच रामदास खोबरखेडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक संघाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच मनोहरराव तोंडे होते. प्रमुख ...
त्यानंतर सभेत सुरुवातीस उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेत राजेश बाळकृष्ण बावणे, शे.शब्बीर शे.अहमद , आनंदा तोताराम दामोदर व विलास वामन दामोदर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी राजेश बावणे व शे.शब्बीर शे.अहमद यांनी उमेदवारी अर्ज मागे ...
खंडाळ : तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा धोंडाआखर येथे एकूण विद्यार्थी संख्या १०० असून, येथे १ ते ७ पर्यंत वर्ग आहेत. मात्र, येथे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्याकरिता फक्त दोनच शिक्षक आहेत. ही शाळा आदिवासीबहुल भ ...
पारस: येथील सिद्धार्थ नवयुवक मंडळच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. डॉ. विजय काळणे, डॉ. संतोष सुलताने, डॉ. सुरज मस्के, डॉ. शुभम, डॉ. अतुल प्रधान या तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली ५८ जणांनी रक्तदान केले. अध्यक्षस्थानी बी. डी गाय ...