मूर्तिजापूर: पाकिस्तानच्या पेशावर शहरात लष्करी शाळेवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्यांना मूर्तिजापूर तालुक्यातील उमरी (अरब) येथील उर्दू माध्यमिक शाळेत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्याध्यापक अब्दुल नईम यांच्या अध् ...