नितीन राऊत यांच्यासाठी शरद तूरकर यांनी अपेक्षेप्रमाणे मते मागितली नाहीत, त्यामुळेच राऊत यांचा पराभव झाला, असा आरोप करत राऊत यांच्या समर्थकांनी शुक्रवारी रात्री उशिरा तूरकर यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. ...
Akola Municipal Corporation Election: अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर आणि प्रा. अंजलीताई आंबेडकर यांनी अकोला येथे आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर त्यांनी माध्यमां ...
Akola Municipal Election 2026: २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १ मध्ये काँग्रेसचे तीन नगरसेवक निवडून आले होते. यंदा काँग्रेसच्या चार उमेदवारांसमोर एमआयएमचे तीन उमेदवार रिंगणात आहेत. ...
Akola Municipal Election: भाजपचे प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर, खासदार अनुप धोत्रे, काँग्रेसचे आमदार साजीद खान पठाण, आमदार नितीन देशमुख, माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे. ...
अकोला महापालिका निवडणुकीत सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी धडपड सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेसने निवडणुकीवर लक्ष केले होते. तर काही पक्षांचे प्रमुख शहरात आलेच नाही. ...