अकोला - स्थानिक आळशी प्लॉट येथील श्री रामदेवबाबा मंदिरात भादवा सुदी दुज (चंद्रदर्शन रोजी) सोमवार, १४ सप्टेंबरला भगवान श्री रामदेव उत्सवानिमित्त सकाळी ७ वा. अभिषेक हवन होणार आहे. सकाळी, दु. १२ वा. व सायंकाळी आरती होणार आहे. सुप्रसिद्ध परचे जम्मा कथावा ...
बार्शीटाकळी : तालुक्यातील येवता येथे शिवणी येथील एका तरुण ऑटोचालकाचा मृतदेह १३ सप्टेंबरच्या दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एका शेतात निंबाच्या झाडाखाली संशयास्पद अवस्थेत आढळून आला. सदर मृतदेहाजवळ बीअरची बॉटल, एक ग्लास व एक गळफास दिसून आला. त्यामुळे ही ...