लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
उमा बॅरेजच्या कंत्राटदाराला दररोज ७0 हजार रुपये दंड! - Marathi News | Uma barrage contractor gets Rs 70 thousand fine every day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उमा बॅरेजच्या कंत्राटदाराला दररोज ७0 हजार रुपये दंड!

उमा बॅरेजचे काम गत दोन वर्षांपासून बंद पडले असल्याने पाटबंधारे विभागाने कंत्राटदारास प्रतिदिन ७0 हजार रुपये दंड सुरू केला आहे. ...

डी.के. झळके नवे ‘एसपी’! - Marathi News | D.K. Fresh new 'SP'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :डी.के. झळके नवे ‘एसपी’!

जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांची नाशिक येथे बदली. ...

जात पडताळणीच्या दोन कर्मचा-यांसह अमरावतीच्या नगरसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा - Marathi News | Crime fraud against Amravati municipality with two employees of caste verification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जात पडताळणीच्या दोन कर्मचा-यांसह अमरावतीच्या नगरसेवकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

अकोला सिटी कोतवाली पोलिसांनी अमरावती महापालिकेच्या नगरसेवकासह अकोल्याच्या विभागीय जात पडताळणी कार्यालयाच्या दोन कर्मचा-यांविरुद्ध गुन्हा दाखल. ...

राज्यात ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई - Marathi News | Water shortage in 570 villages in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात ५७0 गावांमध्ये पाणीटंचाई

मराठवाड्यात सर्वाधिक धग; विदर्भात केवळ बुलडाण्यात टँकर. ...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचे विशेष नियोजन - Marathi News | Special arrangement for the Central Railway on the occasion of Mahaparinirvana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वेचे विशेष नियोजन

४ व ५ डिसेंबर रोजी नागपूर-मुंबई दरम्यान धावणार तीन विशेष गाड्या ...

किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेत! - Marathi News | Kidney smugglers racket in Sri Lanka! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेत!

अकोल्यातील किडनी तस्करांच्या रॅकेटचे धागेदोरे श्रीलंकेपर्यंंत; नागपुरातील डॉक्टरवर संशयाची सुई ...

पश्‍चिम विदर्भावर पाणीटंचाईचे संकट गडद ! - Marathi News | Water scarcity crisis in western Vidharbha dark! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्‍चिम विदर्भावर पाणीटंचाईचे संकट गडद !

अकोल्याला पाणीपुरवठा करणा-या काटेपूर्णात २३, नळगंगामध्ये २८, तर कोराडीत २.७१ टक्केच जलसाठा. ...

सहा आरोपींना जन्मठेप - Marathi News | Life imprisonment for six accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सहा आरोपींना जन्मठेप

अकोला जिल्ह्यातील नेव्होरी हत्याकांड; दुस-या गुन्ह्यातील आरोपींची सुटका. ...

रोहयो कंत्राटी कर्मचा-यांना हवे ‘कायम’चे कवच! - Marathi News | ROHYO Employees want 'permanent' armor! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयो कंत्राटी कर्मचा-यांना हवे ‘कायम’चे कवच!

राज्यातील तीन हजारांवर कंत्राटी कर्मचा-यांचा प्रश्न. ...