अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, त्यानी बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत. ...
स्वातंत्र्य दिन असो की गणतंत्र दिन, राष्ट्रध्वजाची नि:शुल्क ‘इस्त्री’ करून देत, तिरंगाही मेरी जान है’ या भावनेतून अकोल्यातील नरेश बुंदेले या युवकाने गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रभक्ती जोपासली आहे. ...
शहिदांच्या स्मरणार्थ वाशिम जिल्हय़ात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले स्तंभ व स्मारकांची दुरवस्था झाली असल्याची बाब स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या आढाव्या दरम्यान निदर्शनास आली. ...
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. ...