लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकाभिमुख-पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न! - Marathi News | People-oriented-transparent administration effort! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकाभिमुख-पारदर्शक प्रशासन देण्याचा प्रयत्न!

आस्तिककुमार पांडेय यांची ग्वाही : जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली! ...

ट्रॅक्सची दुचाकीस धडक; एक ठार - Marathi News | Tracks a Two Wheelchair; One killed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ट्रॅक्सची दुचाकीस धडक; एक ठार

पातूर : भरधाव ट्रॅक्सने दुचाकीस धडक दिल्याने एक युवक जागीच ठार झाला. ही घटना पातूर-अकोला मार्गावरील शिर्ला गावाजवळ २५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता घडली. ...

ल्युब्रिकंट्स विक्रीच्या नावाखाली ३.५० लाखांचा गंडा - Marathi News | 3.50 lakhs in the name of lubricants sales | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ल्युब्रिकंट्स विक्रीच्या नावाखाली ३.५० लाखांचा गंडा

रुंगटा पेट्रोल पंप संचालकासह पाच पेट्रोल पंप चालकांना चुना ...

दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड - Marathi News | Four rounds of dacoits' attempt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दरोड्याच्या प्रयत्नातील चौघे गजाआड

खून आणि मकोकातील आरोपी होते दरोड्याच्या तयारीत ...

महावितरणच्या कार्यालयावर धडकले शेतकरी - Marathi News | Farmers are shocked at the office of MSEDCL | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या कार्यालयावर धडकले शेतकरी

कुरुम : मधापुरी परिसरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून, कमी दाबामुळे पिके संकटात सापडली आहेत. ...

ग्रामीण भागात बँकेत ठणठणाट! - Marathi News | Banking in the rural areas! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामीण भागात बँकेत ठणठणाट!

शेतकऱ्यांसह खातेदार चिंतेत: तीन दिवसांपासून विड्रॉलच झाला नाही! ...

बडतर्फ शिक्षकांच्या समायोजनासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर - Marathi News | Use of pressure on administration to accommodate large teachers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बडतर्फ शिक्षकांच्या समायोजनासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर

शासनासह सत्ताधारीही सरसावले ...

जिल्हास्तरीय ‘आंबेडकर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी - Marathi News | District level 'Ambedkar Shree' bodybuilding competition Sunday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हास्तरीय ‘आंबेडकर श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा रविवारी

अकोला- जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती पर्वानिमित्त रविवार, ३० एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता वसंत देसाई क्रीडांगण येथे केले आहे. ...

शहरातील दोन ठाणेदार कार्यमुक्त - Marathi News | Two police officers in the city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहरातील दोन ठाणेदार कार्यमुक्त

अकोला : शहरातील डाबकी रोड पोलीस स्टेशन आणि रामदासपेठ पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांना मंगळवारी कार्यमुक्त करण्यात आले. ...