अकोला : एकविध खेळ क्रीडा संघटनेमार्फत झालेल्या राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रावीण्यप्राप्त सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे. ...
मूर्तिजापूर : पैशांच्या वादातून ट्रक क्लीनरने चालकाची लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना मूर्तिजापूर शहराजवळील ढाब्याजवळ २६ एप्रिल रोजी सकाळी घडली. ...
खेटी : चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सावरगाव येथे वन रक्षकाला गावातील चौघांनी धक्काबुक्की केली,व शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना २५ एप्रिलला सायांळी ५ वाजता घडली. ...
व्याळा- जिल्ह्यातील २१० महा ई-सेवा केंद्रचालकांची डोकेदुखी वाढली असून कॅशलेससाठी महाआॅनलाइनने पुरविलेल्या पॉश मशीनही पैसे खाणारी मशीन ठरत असल्याने केंद्र चालकांच्या भोवती अडचण निर्माण झाली आहे. ...
अकोला- भारतीय स्टेट बँक आॅफ इंडियाच्या रिक्रुटमेंट संकेतस्थळाचा दुरुपयोग करून अमरावती विभागात बेरोजगारांची फसवणूक करणारी टोळी सक्रिय असल्याची खळबजनक बाब उजेडात आली आहे. ...