अकोला: चांदूर येथील महिलेने शेतात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी खदान पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. ...
तेल्हारा: तालुक्यातील थार येथे २६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास येथील रहिवासी असलेल्या ७५ वर्षीय वृद्ध इसमाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
अकोला- ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...
अकोला- तुरीचे पंचनामे करून तूर खरेदी तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांना (डीएमओ) दिले. ...
मूर्तिजापूर : पैशांच्या वादातून ट्रक क्लीनरने चालकाची लोखंडी रॉड मारून हत्या केल्याची घटना मूर्तिजापूर शहराजवळील ढाब्याजवळ २६ एप्रिल रोजी सकाळी घडली. ...