लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा - Marathi News | A women's front for gram panchayat, for the liquor panchayat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दारूबंदीसाठी महिलांचा ग्रामपंचायतवर मोर्चा

चोहोट्टा बाजार- सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर ‘आता परिसरातच दारूचे दुकाने नको’ या मागणीसाठी चोहोट्टा बाजार येथील महिलांनी ग्रामपंचायतवर सोमवारी मोर्चा काढला. ...

श्रमदानाने केले १६ हेक्टरवर जलसंवर्धनाचे काम! - Marathi News | Shramdanan done 16 hectare water conservation work! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :श्रमदानाने केले १६ हेक्टरवर जलसंवर्धनाचे काम!

अकोला : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील खडकाळ माळराणावर श्रमदानाने जलसंवर्धनाचे काम करण्यात आले. जलसंवर्धनाचे हे एक मॉडेल आहे. ...

जलयुक्तसाठी जिल्ह्यातील १४४ गावांची होणार निवड - Marathi News | 144 municipalities in Jalakut district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जलयुक्तसाठी जिल्ह्यातील १४४ गावांची होणार निवड

विभागात १,०४१ गावे : विभागीय समन्वय समितीचा निर्णय ...

तीन दिवसात दोन हजार क्विंटल तुरीची झाली खरेदी! - Marathi News | Purchase of two thousand quintals for three days in three days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन दिवसात दोन हजार क्विंटल तुरीची झाली खरेदी!

२०० शेतकऱ्यांना टोकन वाटप ...

अपहरण करणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी - Marathi News | Both of the abductors are sent to jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपहरण करणाऱ्या दोघांची कारागृहात रवानगी

अकोला: इस्टेट ब्रोकरचे दहा लाख रुपयांसाठी अपहरण करणाऱ्या दोन्ही आरोपींना रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. ...

विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Atrocities on marriages; Trial against three accused | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विवाहितेवर अत्याचार; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

हिवरखेड : नजीकच्या पिंप्री खुर्द येथील महिलेवर सातत्याने १७ वर्षांपासून अत्याचार केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...

पंडित दीनदयाल स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची आज मुहूर्तमेढ - Marathi News | Pandit Deendayal today launched the Healthy Maharashtra campaign | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पंडित दीनदयाल स्वस्थ महाराष्ट्र अभियानाची आज मुहूर्तमेढ

पथदर्शी आरोग्य पूर्वतपासणी मोहीम : पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन ...

जिल्ह्यात १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार शेततळे ! - Marathi News | Farmers to create 10 thousand progressive farmers in the district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यात १० हजार प्रगतिशील शेतकरी निर्माण करणार शेततळे !

जिल्हाधिकाऱ्यांचा संकल्प : ‘मागेल त्याला शेततळे’ उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश ...

ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर! - Marathi News | Threats of the villagers on 'Jiriyan'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामस्थांची तहान ‘झिऱ्यां’वर!

पाणी टंचाई : खारपाणपट्ट्यात पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट ...