लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
गायगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा - Marathi News | Police raid on gambha at Gagagaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गायगाव येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

अकोला : गायगाव येथील जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी दुपारी छापा टाकून चार हजार ८०० रुपये, १४ मोबाइल, दुचाकीसह एक लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. ...

लोकशाही आघाडीपासून सुटका करा! - Marathi News | Get rid of democracy! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लोकशाही आघाडीपासून सुटका करा!

भारिप-बमसंची विभागीय आयुक्तांकडे तक्रार ...

तीन दिवसांत शिक्षक कार्यमुक्त, ४७ ‘एनओसी’ रद्द होणार! - Marathi News | Three days teachers will be free, 47 'NOC' will be canceled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन दिवसांत शिक्षक कार्यमुक्त, ४७ ‘एनओसी’ रद्द होणार!

शिक्षण समितीच्या बैठकीत शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती ...

रात्रंदिवस तूर खरेदी सुरू! - Marathi News | Start buying tire for day and night! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रात्रंदिवस तूर खरेदी सुरू!

खरेदी केंद्रांवर महसूल अधिकारी-तलाठ्यांची नेमणूक ...

अजय गुजर यांच्या कारचा अपघात - Marathi News | Ajay Gujjar's car accident | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अजय गुजर यांच्या कारचा अपघात

एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी: गुजरही गंभीर जखमी ...

महिनाभरात पीक कर्ज वाटप २०० कोटींवर! - Marathi News | Crop loan allocation up to 200 crores a month! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिनाभरात पीक कर्ज वाटप २०० कोटींवर!

कर्ज वाटपाच्या उद्दिष्टपूर्तीवर प्रश्नचिन्ह ...

शंकराचार्यांच्या परिशीलनाला अधिष्ठानाची गरज - स्वानंद पुंड - Marathi News | Need for installation of Shankaracharya Rishil - Swanand Pund | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शंकराचार्यांच्या परिशीलनाला अधिष्ठानाची गरज - स्वानंद पुंड

अकोला: आद्य शंकराचार्य यांच्या देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या विचारांच्या परिशीलनासाठी भारतीय अधिष्ठानाची गरज असल्याचे मत प्रा.डॉ. स्वानंद पुंड यांनी केले. ...

मुख्य रस्त्यालगतची धार्मिक स्थळे भुईसपाट - Marathi News | Religious sites on the main street Bhuiyan Pattat | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्य रस्त्यालगतची धार्मिक स्थळे भुईसपाट

अकोला : शहराच्या विविध भागात मुख्य रस्त्यालगत उभारलेल्या तसेच वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने केली. ...

आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके - Marathi News | Akola won two gold medals in the International Hapkido Boxing Championships | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याला दोन सुवर्णपदके

अकोला : भूतान येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय हापकिडो बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अकोला युथ कराटे अ‍ॅण्ड सेल्फ डिफेन्स क्लबच्या खेळाडंूनी दोन सुवर्णपदके पटकावले. ...