लाईव्ह न्यूज :

Akola (Marathi News)

खास आपल्यासाठी
जि.प.च्या शेगावातील जागेचा शोध - Marathi News | The search for the place in the Shegaon area | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जि.प.च्या शेगावातील जागेचा शोध

कार्यकारी अभियंत्याचे भूमी अभिलेख विभागाला पत्र ...

मागासवर्गीयांच्या कोट्यवधींच्या खर्चाला खो - Marathi News | Lack of billions of backward classes lost | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मागासवर्गीयांच्या कोट्यवधींच्या खर्चाला खो

‘पीआरसी’पुढे निघणार वाभाडे : २०१२ मधील पिको मशीनचे वाटप अद्यापही नाही! ...

इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली फसवणूक! - Marathi News | Fraud under the name of electric meter! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली फसवणूक!

अकोला: इलेक्ट्रिक मीटर देण्याच्या नावाखाली नागरिकांकडून प्रत्येकी १0७0 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम घेऊन बनावट पावती देणाऱ्या दोघांना जुने शहर पोलिसांनी मंगळवारी अटक केली. ...

औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी! - Marathi News | The drug vendors closed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :औषध विक्रेत्यांचा बंद यशस्वी!

अकोला: आॅनलाइन औषध विक्रीच्या प्रस्तावित शासनाच्या धोरणाविरुद्ध अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने छेडलेल्या देशव्यापी आंदोलनात अकोला डिस्ट्रिक केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने सहभाग नोंदविला. ...

जिल्ह्यातील शाळा परिसरात लावणार ‘नो स्मोकिंग’चे फलक! - Marathi News | School of the district will be the 'no smoking' panel! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्ह्यातील शाळा परिसरात लावणार ‘नो स्मोकिंग’चे फलक!

अकोला: जिल्ह्यातील शाळा परिसरात ‘नो स्मोकिंग’चे फलक लावण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी दिली. ...

सात पुस्तक विक्रेत्यांना गुरुवारपर्यंत कोठडी - Marathi News | Seven book sellers stalled until Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सात पुस्तक विक्रेत्यांना गुरुवारपर्यंत कोठडी

पुस्तकांची छपाई करून ती परस्पर विक्री केल्याप्रकरणी अटक असलेल्या सात पुस्तक विक्रेत्यांना न्यायालयाने त्यांना एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. ...

खून प्रकरणातील आरोपी कारागृहात - Marathi News | Accused in murder case in jail | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खून प्रकरणातील आरोपी कारागृहात

उरळ: सख्ख्या मावसभावांनी बहिणीची गळा दाबून हत्या करणाऱ्या भावंडाची ३० मे रोजी पोलीस कोठडी संपली. मंगळवारी न्यायालयासमोर त्यांची कारागृहात रवानगी केली. ...

गायगाव येथे ९० लीटर पेट्रोल जप्त - Marathi News | At least 90 liter petrol seized in Gagagaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गायगाव येथे ९० लीटर पेट्रोल जप्त

उरळ: पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गायगाव येथे उरळ पोलिसांनी धाड टाकून अवैधरीत्या साठवून ठेवलेले ९० लीटर पेटोल जप्त केले. ...

बाळापूर तालुका @ ८६.३६ % - Marathi News | Balapur Taluka @ 86.36% | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाळापूर तालुका @ ८६.३६ %

बाळापूर: बाळापूर तालुक्याचा बारावी परीक्षेचा निकाल ८६.३६ टक्के एवढा लागला आहे. बाळापूर तालुक्यातील २४९६ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. त्यातील २५३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ...