मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरील अनभोरा गावाजवळ ट्रक आणि ट्रेलर यांच्यामध्ये समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेमध्ये ट्रकचालक ठार झाल्याची घटना १६ जूनचे दुपारी घडली. ...
अकोला : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे १२ वे कुलगुरू डॉ. बळवंतराव गोविंदराव बथकल यांचे गुरुवार, १५ जून रोजी सकाळी नागपूर येथे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. ...
अकोट : अकोट नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यास दमदाटी करून मारहाण केल्याच्या गुन्ह्यात चेतन कैलास मर्दाने याला अकोट शहर पोलिसांनी १५ जून रोजी अटक केली आहे. ...
बाळापूर : बाळापूर शहरातील गाझीपुरा भागामध्ये सांडपाण्याची नाली काढण्याच्या वादावरून एकास कुऱ्हाडीने मारुन गंभीर जखमी केल्याची घटना १५ जून रोजी घडली. ...