पाऊस-पाणी नसल्याने अकोला एमआयडीसी तील शेकडो उद्योग बंद पडण्याच्या स्थितीत असल्याने आता एमआयडीसी जवळील पडीक खदानीतील पाण्याकडे प्रशासनाने लक्ष वेधले आहे. एमआयडीसीजवळच्या जवळ पास आठ गिट्टी खदानातील पाणी बांधकाम आणि इतर उद्योगांसाठी वापरता येऊ शकते क ...
ग्रामीण भागातून रुग्णांना पुढील उपचारासाठी शहराच्या रुग्णालयात हलविण्यासाठी आपत्कालीन रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना आपले जीव गमवावे लागले आहे. आपत्कालीन रुग्णवाहिकेच्या डॉक्टर व चालकांच्या मनमानीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात ये त आह ...
हिवरखेड : पोलीस ठाण्यांतर्गत येणार्या वेगवेगळ्या गावां तील तिघांनी आत्महत्या केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. हिवरखेड पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ...
नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तनमोर या अतिदुर्मीळ पक्ष्याचे संवर्धन करण्यासाठी वन विभाग सरसावला आहे. तनमोराचा अधिवास ओळखून त्याचे संवर्धन कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी अकोला वन विभाग, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, वाइल्ड लाइफ इन ...
- सचिन राऊतअकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २० कोटी रुपयांचा भूखंड बळकावण्यामध्ये सहभागी असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या तीन कर्मचा-यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये तत्कालीन लिपिक मनीष मगर, शालू घारपवार व मुख्यालय सहायक हरिश्चंद्र कातडे य ...
अकोला : शासनाच्या मालकीचा तब्बल २0 कोटी रुपयांचा भूखंड बळकावण्यामध्ये सहभागी असलेल्या भूमी अभिलेख विभागाच्या तीन कर्मचार्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. यामध्ये तत्कालीन लिपिक मनीष मगर, शालू घारपवार व मुख्यालय सहायक हरिश्चंद्र कातडे या तिघांचा ...
अकोला : राज्यातील शेवग्याच्या शेंगाचे उत्पादन चार पटीने वाढल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठ धोक्यात आली आहे. मागील वर्षांंच्या तुलनेत यंदा एक्सपोर्ट उठाव मिळाला नसल्याने शेतकर्यांना राज्यातच शेवग्याच्या शेंगा विकण्याची वेळ येत आहे. ...
अकोला : बाजारात नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, हमी दराच्या तुलनेत सध्या मूग ७५0 रुपये इतक्या कमी दराने खरेदी केला जात आहे. मागच्या महिन्यात मुगाचे प्रति िक्ंवटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. नवीन मुगाची आवक सुरू होताच हे दर पडले आहेत. ...
अकोला : विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी खान्देशातील जळगाव आणि विदर्भातील अकोला येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाला मंजुरी दिली आहे. यावर्षी अकोला येथे विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित होते. त्यासाठीचे संसाधने येथे उपलब्ध होती; ...
भाजपच्या कुठल्याही कार्यक्रमात पालकमंत्री व खासदार गटामधील गटबाजी हमखास समोर येते. या दोन्ही गटातील नेते भाषणाच्या ओघात एकमेकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष टीका करतात. यामुळे गटबाजी अधिक ठळकपणे अधोरेखित होत असल्याने, शुक्रवारी भाजपाच्या संघटनात्मक बैठकीत ...